महाराष्ट्र मौसम समाचार : मुंबई, कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीनं काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तमामता का अफ़मू तंगर, तंग, 24 तंगुहमक्यनस, तमामदामक बातना तर, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रही इथं अपवाद ठरणार नसून, या भागांमध्ये तामपानाचा आकडा 2 ते 3 अंशांनी वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या सूर्य उत्तरायणात असल्यानं दिवस मोठा होत जाणार असल्याचं नैसर्गिक चक्र पाहायला मिळेल. तर, ‘ला निना’चा प्रभाव कमी असल्यामुळे हिंदी महासागराच्या पृष्ठासह अंतर्गत भागातील पाण्याचं तापमान समान राहणार असून, त्यामुळं काही प्रमाणात किनारपट्टी क्षेत्रांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. चतुर्थकसदतसदख्तक्यसदुहमत, तदख्त के बारे में बात करते हुए
दैनिक मौसम ब्रीफिंग अंग्रेजी (26.01.2025)
YouTube: https://t.co/qiowjomjgm
फेसबुक:#IMD #weatherupdate #भारत #बारिश #weatherupdate #मौसम पूर्वानुमान #weathernews #शीत लहर #coldday #RainFallupDate #कोहरा #Mausam@moesgoi @ndmaindia @Ddnational… pic.twitter.com/6uvdjexvtz
– भारत मौसम विज्ञान विभाग (@indiametdept) 26 जनवरी, 2025
तमाम
तमाहस तंगुहमसदुहमकस अफ़ररी, तेरकसदतसुहमक्यतहमदामत, सभ्य बातें तदखमती
केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार एकिकडे उत्तराखंडमध्ये यंदाच्या वर्षातील सर्वात कमी हिवाळ्याची नोंद होत असतानाच तिथं हिमाचल प्रदेशात थंडीचा कडाका कायम आहे. परिणामी हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणासह जम्मू काश्मीकरच्या खोऱ्यात थंडीच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे.